Today’s Horoscope
चंद्र चौथा. मनोबल कमी राहील. थकवा जाणवेल. पण गृहसौख्य लाभेल. विवाह जुळेल. आर्थिक लाभ संभवततो. विलंब, त्रास, अडचणी अनुभवाल.
मेष
वृषभ
चंद्र तिसरा. मनोबल चांगले राहील. गाठीभेटी, प्रवास इत्यादीसाठी खूप धावपळ होईल. कामात यश मिळेल. भावंडांचे सौख्य मिळेल. विवाह जुळेल. अधिकार असतील.
मिथुन
चंद्र दुसरा. कौटुंबिक गरजा भागवाल. खर्च होईल. कौटुंबिक सौख्य लाभेल. परदेशगमनाची संधी मिळेल. भाग्यकारक अनुभव येतील. भावंडांना कष्ट होतील.
कर्क
चंद्र पहिला. महत्त्वकांक्षी रहाल. झटपट कामे उरकाल. सहजीवन लाभेल. विवाह जुळेल. रोजगार मिळेल. संतती होईल. शिक्षणात प्रगती राहील. पण त्यात अडचणी अनुभवाल.
सिंह
चंद्र बारावा. मनोबल कमी राहील. खर्च वाढला तरी योग्य कारणासाठी होईल. कामे रेंगाळतील. कामाची गुणवत्ता वाढवा. कुटुंबाच्या आरोग्याकडे लक्ष द्या.
कन्या
चंद्र अकरावा. मनोबल चांगले राहील. आर्थिक लाभाच्या घटना घडतील. मित्रांसमवेत करमणुकीत वेळ जाईल. गुरुकृपा राहील. विवाह जुळेल. शत्रूवर मात कराल.
चंद्र दहावा. मनोगत चांगले राहील. खर्च वाढेल. कामे बिघडतील. प्रकृती सांभाळा. शिक्षणात चिकाटी राहील. भावनिकता टाळा. परदेशगमनाची संधी लाभेल.
तुला
वृश्चिक
चंद्र नववा. वरिष्ठांची मर्जी राहील. भाग्यकारक अनुभव येईल. शासनाकडून गौरव होईल. तसेच प्रॉपर्टीची कामे होतील, पण त्यात अडचणी, त्रास अनुभवाल.
धनु
चंद्र आठवा. तुमच्यावरील विश्वासामुळे वरिष्ठ तुमच्यावर अधिक काम सोपवतील. प्रकृती नरम-गरम राहील. आर्थिक लाभासाठी खूप उलाढाली कराल.
चंद्र सातवा. मनोबल चांगले राहील. कामात यश मिळेल. प्रवास घडेल. सहजीवन लाभेल. विवाह जुळेल. शिक्षणात आघाडी घ्याल. पण विलंब अडचणी त्रास अनुभवाल.
मकर
चंद्र सहावा. मनोबल चांगले राहील. कामात यश मिळेल. श्रम जास्त पण श्रेय कमी मिळेल. महत्त्वाकांक्षी रहाल. घरगृहस्थीसाठी खर्च होईल. कामात यश मिळेल.
कुंभ
मीन
चंद्र पाचवा. संततीचा सहवास लाभेल. जवळच्या व्यक्तींचा विरह जाणवेल. खर्च वाढेल. पण तो चांगल्या कामासाठी होईल. विलंब, त्रास, अडचणी अनुभवाल.